पुण्यात शनिवार आणि रविवार कडक Lockdown ! किराणा, भाजी, फळांची दुकाने बंद राहणार; मेडिकल अन् दूध सेवा सुरू, विनाकारण रस्त्याने फिरणार्यांची वाहने जप्त होणार
पुणे : बहुजननामा ऑनलाईन - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मेडिकल सेवा (24 तास) व दूध सेवा (सकाळी ...