मनसेचं थेट राज्यपालांना साकडं, म्हणाले – ‘आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला’ April 18, 2021 0 बारामती: बहुजननामाऑनलाइन - बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ...