गोदावरी एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी; 10 महिन्यांपासून रेल्वे सुविधा बंद असल्याने चाकरमान्याचे प्रचंड हाल
बहुजननामा ऑनलाइन टीम - करोना प्रादुर्भावामुळे गेल्या १० महिन्यांपासून रेल्वे सुविधा बंद असल्याने नाशिक,इगतपुरी,मुंबई कडे दररोज जाणाऱ्या चाकरमान्याचे प्रचंड हाल सुरू ...