Gas Cylinder Price : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा ‘भडका’, ‘घरगुती’ गॅस सिलेंडर 19 रुपयांनी महागलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- स्वयंपाकाचा गॅस वापरणार्या ग्राहकांना नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी महागाईने दणका दिला आहे. कारण घरगुती गॅस सिलेंडर ...