वीजबिल सवलतीचा फुसका बार, प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा मावळली November 13, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - टाळेबंदी काळात आलेल्या वीजबिलांसंदर्भात सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा मिळाला नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टाळेबंदीदरम्यान आलेली ...