स्वाभिमानी शेतकरी संघटना बनली आक्रमक; ऊसाच्या FRP वादात सांगलीत साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले
बहुजननामा ऑनलाइन टीम - सांगली येथील पलूस तालुक्यातील घोगाव येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विभागीय कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पेटवले. ...