WhatsApp : नव्या पॉलीसीनुसार मित्र, नातेवाईकांसोबतचे प्रायव्हेट चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित
बहुजननामा ऑनलाइन टीम - व्हॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीवरून जगभरातून टीका होत आहे. अनेकजण व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल, टेलिग्राम सारख्या मॅसेजिंग(WhatsApp) अॅपकडे वळत आहेत. ...