फ्रान्सनं अवैधरित्या राहात असलेल्या माजी ISI प्रमुखाच्या बहिणीसह 183 पाकिस्तानींचा वीजा केला रद्द
पॅरिस : इस्लामिक दहशतवादाविरूद्ध निर्णायक युद्धाची घोषणा करणार्या फ्रान्सने पाकिस्तान(pakistan)च्या 183 नागरिकांचा वीजा रद्द केला आहे. यामध्ये पाकिस्तान(pakistan)ची गुप्तचर एजन्सी ...