Satara News : 15 हजारांची लाच घेताना वनरक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळयात, कर्हाडमध्ये प्रचंड खळबळ
सातारा : बहुजननामा ऑनलाइन - लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या ...