Afghanistan | Taliban ने मौलवींकडे मागितली 15 पेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलींची यादी; गुलाम बनवण्याची आहे तयारी
काबुल : वृत्तसंस्था - अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा (Taliban's Terrorists) कहर सुरूआहे. ते अफगाणी सुरक्षा दलांवर सातत्याने हल्ले करत ...