मुदत ठेवींवर ‘या’ बँका देताहेत 8 % व्याज, ज्येष्ठ नागरिकांना जास्तच फायदा, जाणून घ्या
बहुजननामा ऑनलाइन - ज्येष्ठ नागरिकांमध्ये फिक्स्ड डिपॉजिट(fixed deposits) गुंतवणुकीसाठी सर्वात पॉप्युलर पर्याय मानला जातो. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी ...