Pune Crime | आई-वडिलांच्या समाधानासाठी त्याने परदेशात नोकरीचा रचला बनाव; बनावट व्हिसा, तिकिटासह आयटी इंजिनिअरला पुण्याच्या लोहगाव विमानतळावर झाली अटक
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Crime | एका आयटी इंजिनिअरने (IT Engineer) आईवडिलांच्या समाधानासाठी त्यांना विदेशात नोकरी लागल्याचे सांगितले. ...