आता विना परवाना उघडा इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, मोदी सरकार करणार भरघोस मदत, जाणून घ्या October 6, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रत्येक महामार्गावर, प्रत्येक द्रुतगती मार्गावर दर २५ किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू केले ...