नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांचं दसरा मेळाव्याचं भाषण म्हणजे निर्बुध्द बरळणं’
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण (Cm Uddhav Thackeray Speech Of Dusshera Melava) म्हणजे निर्बुद्ध ...