शिवरायांच्या जयंतीनिमित्त रायगडावर डिस्को रोषणाई; छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
रायगड : बहुजननामा ऑनलाईन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर डिस्को रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप ...