• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शिवरायांच्या जयंतीनिमित्त रायगडावर डिस्को रोषणाई; छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध

by Namrata Sandhbhor
February 19, 2021
in उत्सव, मुंबई
0
sambhajiraje

रायगड : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले रायगडावर डिस्को रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पुरातत्व खात्याला फटकारलं आहे. एवढेच नाही, तर संभाजी राजे यांनी फेसबुकवरीह पोस्ट लिहित यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हणाले संभाजीराजे ?

भारतीय पुरातत्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरुपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो, अशी आक्रमक भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल.

(1/2) pic.twitter.com/DjWLrMH5Gl

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 18, 2021

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून विद्युत रोषणाई

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडाला भेट दिली होती. यावेळी रायगडावरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्याची मागणी केली. तसेच आवश्यक फंड देण्याची तयारी दर्शवली. शिंदे यांच्या मागणीनंतर पुरातत्व विभागाने रायगडावर विद्युत रोषणाई केली.

रायगडावर रोषणाईचा मुजरा महाराज ! https://t.co/Ale4jSVwMF

— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) February 19, 2021

 

Tags: dr shrinkant eknath shindeRaigadडॉ श्रीकांत शिंदेरायगड
Previous Post

‘कोरोना’चे नियम न पाळणाऱ्यांवर थेट कारवाई करा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Next Post

खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिव्यांग वधू वर सूचक मेळावा

Next Post
supriya sule

खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिव्यांग वधू वर सूचक मेळावा

Please login to join discussion
12th exam
ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

February 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा...

Read more
nana handal

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

Amravati News : 4 वर्षीय मुलाच्या अपहरण प्रकरणात धक्कादायक खुलासा, आजी निघाली सूत्रधार

5 days ago

‘मुकेश भैय्या-नीता भाभी, हा तर एक ट्रेलर…’ अंबानींच्या ‘अँटिलिया’ बाहेर सापडलेल्या कारमधून मिळाले पत्र

7 hours ago

इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

6 days ago

सावधान ! FASTag च्या संबंधीत करू नका ‘ही’ चूक, अन्यथा टोल पार न करता कापले जातील पैसे

5 days ago

चित्रा वाघ यांची वनमंत्री राठोडांवर सडकून टीका, म्हणाल्या – ‘आपण काहीही करायच अन् समाजाला वेठीस धरायचं हे चालणार नाही’

2 days ago

Breaking : कुख्यात गजानन मारणे न्यायालयात हजर, कोर्टाने केला जामीन मंजूर, पण…

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat