महाड इमारत दुर्घटना : एकनाथ शिंदेंनी घेतलं 2 मुलांचं पालकत्व ! मुलांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले जाणार ‘एवढे’ लाख !
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महाड येथील इमारत दुर्घटनेत आई वडिल गमावलेल्या दोन चिमुरड्यांसाठी धावून ...