वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक
अमरावती : बहुजननामा ऑनलाईन - अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून गुरुवारी आत्महत्या केल्याने खळबळ ...