PM Kisan Yojana : 4 दिवसानंतर शेतकर्यांच्या अकाऊंटमध्ये येतील 7 व्या हप्त्याचे पैसे, लिस्टमध्ये ‘या’ पद्धतीने चेक करा नाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोट्यवधी शेतकर्यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सातव्या हप्त्याचे पैसे टाकले जातील. मीडिया रिपोर्टनुसार, ...