Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया
Maval Crime News | मावळात तळ्यात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
Vidhan Parishad Election 2024 | विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे २ उमेदवार जाहीर; मुंबईतील ‘या’ दोन नेत्यांची निवड
Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…
Porsche Car Accident Pune | प्रसिद्धीच्या हेतूने अपघाताच्या घटनेवर रॅप सॉंग बनवल्याची कबुली
डोंबिवली : Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी फेज २ मध्ये अमुदान केमिकल कंपनीत २३ मे रोजी झालेल्या भीषण स्फोटात ६ जण मृत्यूमुखी पडले होते. या घटनेला ४५ तास उलटून गेल्यानंतरही कंपनीच्या आवारात आणि परिसरात शोधकार्य सुरु आहे. कंपनीच्या ढिगाऱ्याखाली आणि छतांवर एनडीआरएफच्या जवानांना मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.  कंपनी परिसरात मानवी हात, पाय असे अवशेष आढळून येत आहेत. त्यामुळे शोधकार्य आजही सुरूच राहणार आहे. शोधकार्य संपल्यानंतरच या घटनेत किती मृत्यू झाले ते स्पष्ट होईल. या प्रकरणात अटक केलेले अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना आज कल्याणच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.  आत्तापर्यंत मिळालेल्या हाती आलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतल्या मृतांची संख्या ११ आहे तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.  गुरुवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्री घटनास्थळी येईपर्यंत एकूण पाच कामगारांचे मृतदेह बचाव पथकाने कंपनीतून बाहेर काढले होते. यामध्ये दोन महिला आणि तीन अज्ञात कामगारांचा समावेश होता. मृतांची संख्या आठ झाल्याचे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. अजूनही येथे शोधकार्य सुरु असून मानवी शरीरांचे अवशेष सापडत आहेत.  शुक्रवारी सकाळी बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केल्यानंतर कंपनी परिसरात कामगारांचे स्फोटाने उडून पडलेले अवशेष पाच बोचक्यांमध्ये भरून शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. ही पाच बोचकी म्हणजे पाच कामगारांचे मृतदेह असा अर्थ काढून ठाणे गुन्हे शाखेने मृतांची संख्या १३ असल्याचे जाहीर केले होते.  अजूनही मृतदेहांचे अवशेष आढळून येत आहेत. यामुळे एकुण मृत्यूंबाबत संभ्रम असून ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

No Dry Day On 4th June | मद्यप्रेमी, दारू  विक्रेत्यांसाठी गुडन्यूज, ४ जूनला ‘नो ड्राय डे’, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर…चिअर्स!
Ravindra Dhangekar Protest At Pune CP Office | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आमदार रविंद्र धंगेकर यांच्याकडून पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन (Videos)
PT-3 form – Pune PMC Property Tax | मिळकत कर सवलतीसाठीचा पीटी ३ फॉर्म भरून घेण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांमध्ये शिबिरांचे आयोजन
Medha Kulkarni On Black Pub Owner | ‘ब्लॅक पब’ च्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले? भाजपच्या खासदारांचा आयुक्तांना सवाल
Sharad Pawar – Porsche Car Accident Pune | अग्रवालांच्या वकिलांशी तुमचे संबंध, पत्रकारांच्या प्रश्नानंतर शरद पवार म्हणाले…

Tag: Deputy Chief Minister Ajit Pawar

Chandrakant Patil | ncp leader ajit pawar said mla in shinde group is unhappy jayant patil and chandrakant patil replied

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘अजित पवार हेलिकॉप्टरने जमिनी शोधतात, आयुष्यभर फक्त जमिनी लाटण्याचं काम केलं’

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) आणि आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ...

Pune School Update | pune school class 1 to 8 standard will start full day said ncp leader and dycm ajit pawar

Pune School Update | ‘पुण्यात पहिली ते आठवीचे वर्ग आता पूर्ण वेळ भरणार’ – अजित पवार (व्हिडीओ)

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune School Update | मागील काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना बाधितांची (Coronavirus) वाढणारी संख्या आता कमी ...

Ajit Pawar | ajit pawar on schools collages to reopen in pune 1st feb

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Ajit Pawar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णसंख्येत घट होत आहे. वाढत्या कोरोनाच्या ...

Pune Nashik High Speed Railway | pune nashik high speed railway line 36 guntas got 1 crore 72 lakhs money pune news

Pune Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या दुहेरी ब्रॉडगेज लाईनचे पहिले खरेदीखत पूर्ण; 36 गुंठ्यांना मिळाले 1 कोटी 72 लाख

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - Pune Nashik High Speed Railway | पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारा पुणे-नाशिक रेल्वे (Pune ...

CM Uddhav Thackeray | Coronavirus in Maharashtra CM Uddhav Thackeray Said

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात Lockdown की कडक निर्बंध? CM उद्धव ठाकरे घेणार निर्णय

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Lockdown in Maharashtra | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढताना दिसत ...

Pimpri Chinchwad News | lof of  corporators and political  leaders inauguration pimpri corona trampled rules.

Pimpri-Chinchwad News | पिंपरीत लोकप्रतिनिधींकडून कोरोना नियमांचे उल्लंघन; गर्दी करत विकासकामांचे केले उद्धाटन

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन  - Pimpri-Chinchwad News | कोरोनाचा वाढता संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध (Restrictions) लागू करण्यात (Pimpri-Chinchwad ...

Maharashtra Police | Maharashtra police above 55 years age will work from home due to covid omicron coronavirus.

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’; मुंबईत गेल्या 24 तासात 71 पोलिसांना कोरोना

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन -  Maharashtra Police |  कोरोनाच्या (Corona) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) अनेक ...

Restrictions in Maharashtra | maharashtra deputy chief minister ajit pawar holds meeting with task force on maharashtra Restrictions.

Restrictions in Maharashtra | आज रात्रीपासून महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार? सरकारची टास्क फोर्सबरोबर बैठक संपली

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Restrictions in Maharashtra | कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंट विषाणूने (Omicron Corona Variant) राज्याची ...

Maharashtra Police | 4000 policemen in the state e mailed to the chief minister uddhav thackeray dcm ajit pawar and home minister dilip walse patil made this demand.

Maharashtra Police | राज्यातील 4000 पोलिसांनी ईमेलद्वारे केली ठाकरे सरकारकडे ‘ही’ मागणी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Maharashtra Police | महाराष्ट्रातील पोलिस शिपाई आणि पोलिस अंमलदारांनी (Maharashtra Police) ठाकरे सरकारकडे (Thackeray Government) एक ...

pdcc election results big blow to ncp leader ajit pawar in pune district bank elections bjps pradip kanda wins.
Page 4 of 31 1 3 4 5 31

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.