देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले – ‘कोरोना संकट ओसरल्यानंतर राज्यातील सत्तांतराचे पाहू’
जळगाव : बहुजननामा ऑनलाईन - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान मंगळवारी (दि.1) पुन्हा एकदा राज्यातील सत्तांतराबाबत महत्त्वाचे विधान केले ...