भविष्यात विरोधी पक्षनेते पद वंचित बहुजन आघाडीकडेच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड : बहुजननामा ऑनलाइन - मुख्यमंत्र्यांची महाजनदेश यात्रा सध्या नांदेडमध्ये आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीबद्दल पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला ...