कंपनीच्या ठेक्याच्या वादातून तलवारीने हाणामारी, सरपंचाच्या मुलांसह चौघांवर FIR September 10, 2020 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - शिरूर तालुक्यातील वाढत्या औद्योगीकरणामुळे कंपनीच्या ठेक्यावरुन अनेकवेळा वाद होताना दिसत आहे. अशाच एक प्रकार पिंपळे जगताप येथे ...