Jayant Patil | जयंत पाटलांनी केली पदाधिकार्यांची कान उघडणी, कुणाकुणाची अब्रू घालवणार, चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचाय का?
जळगाव : बहुजननामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जळगाव येथील पक्षाच्या कार्यालयात आढावा बैठक ...