चीनसोबतच्या तणावादरम्यानच हवाई दलाच्या प्रमुखांचं मोठं विधान, म्हणाले – ‘भारत दोन्ही आघाडीवर युध्दासाठी सज्ज’
बहुजननामा ऑनलाईन पूर्व लडाखमध्ये दीर्घ काळापासून भारत आणि चीनच्या सैन्यामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी मोठे विधान ...