‘जर मी काम केलं असेल तरच मतदान द्या, अन्यथा नका देऊ’ ! दिल्लीतील निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर CM केजरीवालांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणूकांची तारीख जाहीर झाल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लोकांकडून कामाच्या आधारावर ...