Covid-19 : देशात ‘कोरोना’मुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाखाच्या पुढं, 24 तासात 79476 नवे पॉझिटिव्ह
बहुजननामा ऑनलाईन देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 64 लाखांच्या पुढे गेली ...