देशात पुन्हा तापू शकतो CAA आणि NRC चा मुद्दा, नागरिकत्व कायद्याचे नियम बनवत आहे सरकार, जानेवारीपर्यंत लागू होण्याचे संकेत
नवी दिल्ली : केंद्र सरकार बहुचर्चित नागरिकत्व कायद्याचे नियम तयार करत आहे. गृहमंत्रालयाने एका आरटीआयच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. ...