court danduka
Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांकडून पुन्हा नव्या कलमांची वाढ
Protest Of Sharad Pawar NCP In Pune | पुणे हिंसेची राजधानी म्ह्णून कुप्रसिद्ध होतेय; शरद पवार गटाचे आंदोलन
Indapur Tehsildar Attack Case | इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा जीवघेणा हल्ला, गाडीही फोडली
मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे.  केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News)  मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.  राज्यातील  ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.  इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.  केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

मुंबई: IMD on Mumbai Monsoon | राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. (Mumbai News) मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागात अधून मधून अवकाळी पाऊस बरसत आहे मात्र मुंबईत पावसाचा मागमूस नाही. मुंबईकर उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

Pune Patrakar Pratishthan | ‘पुणे पत्रकार प्रतिष्ठान’च्या अध्यक्षपदी शैलेश काळे तर खजिनदारपदी प्रसाद कुलकर्णी
NextGen Career Fest | करिअर निवडताना तंत्रकुशलता आणि समाजाची गरज ओळखणे आवश्यक : कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी
Shikshak-Padvidhar Election | शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 जागांसाठी 26 जूनला मतदान
Sharad Pawar On Drought Situation | राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर शरद पवारांकडून चिंता व्यक्त; उपाययोजना करण्याची मागणी
Laila Khan Murder Case | अभिनेत्री लैला खान हिच्यासह ६ जणांच्या हत्या प्रकरणात सावत्र पित्यास फाशीची शिक्षा, १४ वर्षांनी लागला निकाल
CP Amitesh Kumar On Porsche Car Accident Pune | अपघातावेळी पोर्शे कारचा चालक कोण? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

Tag: breaking

Jayant Patil | The Shinde government has completely failed to fulfill the expectations of the youth

Jayant Patil | तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला पूर्णपणे अपयश आले- जयंत पाटील

पुणे : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील सुशिक्षित तरुणवर्गास राज्य शासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्यात शिंदे सरकारला (Shinde ...

MLA Pratap Sarnaik | MLA pratap sarnaik taunts uddhav thackeray saying that cm shinde given 1800 crores fund for development thane

Pratap Sarnaik | शिंदे गटात जाऊन देखील प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार, ईडी करणार एवढ्या कोटींची संपत्ती जप्त

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली होती. यानंतर ते ...

Bachchu Kadu | mla bachchu kadu to meet deputy cm devendra fadanvis today commented on conflicts with ravi rana

Bachchu Kadu | फडणवीसांच्या भेटीपूर्वी बच्चू कडू म्हणाले – ‘मला वाद वाढवायचा नाही, कडू-राणा वादावर…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिंदे गटासोबत (Shinde Group) गुवाहटीला जाण्यासाठी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पैसे घेतल्याचा आरोप ...

Supriya Sule | ncp supriya sule slams sambhaji bhide over his statement on woman

Supriya Sule | कवितेच्या माध्यमातून खा. सुळेंचे संभाजी भिडेंवर टीकास्त्र ‘तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली‘

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - Supriya Sule | काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना ...

MLA Ravi Rana | mla ravi rana criticized bachchu kadu on dispute maharashtra news

MLA Ravi Rana | ‘जर कोणी दम देत असेल तर त्याला…’, रवी राणांच्या वक्तव्यावरुन राणा-कडू यांच्यातील वाद पुन्हा पेटणार

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन - आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) याच्यात मागील 15 ...

Sambhaji Bhide | maharashtra womens commission rupali chakankar send notice sambhaji bhide women journalist controversy statement

Sambhaji Bhide | ‘आधी कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो’, महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य, महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आज संभाजी भिडे ...

T20 World Cup | cricket fakhar zaman out of t20 world cup 2022 before the match against south africa big trouble for pakistan

T20 World Cup | पाकिस्तानला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर

बहुजननामा ऑनलाईन टीम : टी20 वर्ल्ड कप क्रिकेट (T20 World Cup) स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा (Pakistan) ...

Sambhaji Bhide | sabhaji bhide meet cm eknath shinde in mumbai

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, म्हणाले-‘राम लक्ष्मण एकत्र आले पाहिजेत’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ...

MLA Sunil Tingre | Finally clearing the way for alternative roads to Porwal Road, approval to give the site of Mar Theophilus School; Success to MLA Sunil Tingre's efforts
Page 116 of 707 1 115 116 117 707

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.