भारतीय लष्कराकडून PAK ला ‘ठासून’ उत्तर, पाकिस्तानच्या 10 सैनिकांचा ‘खात्मा’, 2 चौक्या ‘उध्दवस्त’, सलग होणार्या गोळीबारानं वाढला ‘तणाव’
बहुजननामा ऑनलाईन टीम : पाकिस्तानकडून एलओसीजवळ सतत उल्लंघन होत असताना भारतीय सैन्याने दहा पाकिस्तानी सैनिकांना मारत चांगलेच उत्तर दिले आहे. ...