‘आमदार मोहिते राजकारणातील ‘ब्लॅकमेकर्स’, त्यांना त्यांच्या पक्षातही किंमत नाही’; माजी खा. आढळराव पाटलांचा ‘हल्लाबोल’
राजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाईन - खेड पंचायत समितीच्या सभापतीं विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानंतर सभापतींना सदस्यांवर केलेला गोळीबार, प्राणघातक ...