‘घरी बसलेल्या CM ठाकरेंना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी’, भाजपा नेते भातखळकर यांचे टीकास्त्र
बहुजननामा ऑनलाइन टीम - मुंबई पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसोबत(Sharad Pawar) चर्चा करायला ...