CAA विरोधातील चर्चा ऐकून कॅब चालकानं ‘कवी’ला पोहचवलं थेट पोलिस ठाण्यात, म्हणाला – ‘देश जाळण्याबाबत बोलत होता’
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरूद्ध फोनवर झालेल्या चर्चेवरून एका कवी-कार्यकर्त्याला एका उबर कॅब ड्रायव्हरने बुधवारी रात्री पोलीस ...