जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तो पर्यंत ‘भारत-पाकिस्तान’मध्ये क्रिकेट नाही खेळलं जाणार, शाहिद अफ्रीदीनं सांगितलं
बहुजननामा ऑनलाइन - भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय क्रिकेट नियामक ...