महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणार्या लोकांना देखील तब्बल ‘इतके’ दिवस व्हावं लागणार होम क्वारंटाईन, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनीही सांगितले कि, देशाला कोरोनाबरोबर राहायला ...