‘बुलाती है मगर जाने का नही …’ फेम शायर हरपला ! सुप्रसिध्द गीतकार राहत इंदौरी यांचं निधन August 11, 2020 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उर्दूमधील सुप्रसिध्द शायर, गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. आजच सकाळी त्यांनी ट्विट करून ...