ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – प्लॉटची सरकारी मोजणी करण्यासाठी 60 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) औरंगाबाद भूमी अभिलेख कार्यालयातील ...