पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गँगस्टर ‘आंदेकर’ आणि ‘मटका किंग’ नंदू नाईकवर मोठी कारवाई; ‘बंडू’ याच्यासह टोळीवर ‘मोक्का’ तर ‘सूर्यकांत’ आणि ‘नंदू’ ससूनमध्ये दाखल
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - पुणे पोलिसांचा गँगस्टर आणि सक्रिय टोळ्यांना लगाम लावण्याचा धडाका आता अवैध धंदे करणाऱ्यापर्यंत येऊन पोहचला ...