Video : ‘अजितदादा, तुम्ही आमच्याकडे चहाला या’, व्यासपीठावरूनच देवेंद्र फडणवीसांनी दिले आमंत्रण
बहुजननामा ऑनलाइन टीम - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर(Devendra Fadnavis) आले. ...