चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘हे लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे राज्य’ February 20, 2021 0 सातारा : बहुजननामा ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य चालले आहे. राज्यातील नामांकित व्यक्तींना गुन्हे दाखल ...