• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘हे लोकशाहीचे नव्हे तर ठोकशाहीचे राज्य’

by Namrata Sandhbhor
February 20, 2021
in राजकीय, सातारा
0
chandrakant patil

सातारा : बहुजननामा ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचे नव्हे, तर ठोकशाहीचे हे राज्य चालले आहे. राज्यातील नामांकित व्यक्‍तींना गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली जात आहे. पण लक्षात ठेवा राज्य तुमच्या घरचे नव्हे तर कायद्याचे आहे. लोक आता मतदानाची वाट पाहत आहेत, भ्रमात राहू नका, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला. तसेच राज्यातील जनतेने तुम्हाला सत्ता दिली नव्हती. जनतेच्या मतांचा अनादर करून तुम्ही सत्तेत बसला आहात. आगामी निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा घणाघातही पाटील यांनी केला .

खासदार उदयनराजेंसोबत अजिंक्‍यतारा किल्ल्याची पाहणी केल्यानंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने भाजपने हजारो गावांत शिवस्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच शिवगाण हा स्पर्धा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी मोठा त्याग करत अजानसह इतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शिवजयंतीला बंदी आणि सत्तेतील सहभागी एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हजारोंच्या उपस्थितीत मिरवणूक काढतो. त्याला बंदी नाही आणि शिवजयंतीला कशी? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Tags: Ajinkyatara fortsChandrakant PatilDemocracySataraअजिंक्‍यतारा किल्ल्चंद्रकांत पाटीललोकशाहीसातारा
Previous Post

आणखी एका अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

लग्न झाल्यानंतर सासरी जात होती नववधू, अपघात झाला अन् सर्वकाही संपलं…

Next Post
accident

लग्न झाल्यानंतर सासरी जात होती नववधू, अपघात झाला अन् सर्वकाही संपलं...

Please login to join discussion
shital ashok phalke
क्राईम

सातार्‍याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेची भंडार्‍यात आत्महत्या

March 6, 2021
0

भंडारा : बहुजननामा ऑनलाईन - लाखनी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शितल अशोक...

Read more
skin

घरच्या घरी करा ‘हा’ उपाय, चेहऱ्यावरील गेलेली चमक येईल 15 मिनिटांत परत

March 6, 2021
marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

March 6, 2021
mascara-hacks

मस्करा लावताना आपण देखील ‘या’ चुका करता का ?, जाणून घ्या

March 6, 2021
Virender Sehwag

वीरेंद्र सेहवागची तूफान फलंदाजी, केवळ 20 चेंडूत ठोकले अर्धशतक आणि ‘इंडिया’ला मिळवून दिला 10 विकेटने विजय

March 6, 2021
Chief Minister Nitish Kumar

काय सांगता ! होय, ‘या’ दिग्गज मंत्र्याने सरकारी कार्यक्रमात चक्क भावालाच मंत्री बनवून पाठवलं, मुख्यमंत्र्यांनी चांगलच झापलं

March 6, 2021
Athletics coach Nikolai Snesarev

ॲथलेटिक्स कोच निकोलई स्नेसारेव यांचा NIS पटियाला वसतिगृहातील खोलीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

March 6, 2021
sharad pawar

IPL 2021 Venue : आयपीएलचे सामने मुंबईत होणार ?, IPL चे चेअरमन अन् BCCI च्या सदस्यांना शरद पवारांनी दिलं ‘हे’ आश्वासन

March 6, 2021
Scorpio

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत कोणीही नाहीत, मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Pune News : आरक्षित जागेवर उभारणार परवडणारी घरे – म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने

6 days ago

तब्बल २० वर्षानंतर बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता पण, कुटूंब गमावलं

3 days ago

‘स्वावलंबी बना आणि नेहमी स्वतःचे ऐका’ : नेहा पेंडसे

19 hours ago

‘आमचे राज्यपाल करुणेचा ‘सागर’, पण मांडीखाली दाबून ठेवले आमदार मोकळे करावेत’

4 days ago

…म्हणून पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला जल्लोष, भाजपाच्या आनंदावर विरजण

4 days ago

कौतुकास्पद ! ‘कमवा-शिका’तून घडला IAS ऑफिसर’, आता ‘कारगिल’ची जबाबदारी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat