Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन - गुढीपाडव्याच्याच दिवशी अहमदनगरमध्ये (Ahmadnagar Accident News) भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव ...