सर्वोच्च न्यायालयात मराठी !…जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड वकील साळवेंना म्हणतात – ‘जाऊ द्या’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अनेकदा इंग्रजी भाषेतून चालते. मात्र, एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड ...