Pune News : 3 वर्षांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, विवाहितेच्या कुटुंबीयांना मिळणार 62 लाखांची नुकसान भरपाई; उपचारांसाठी आला होता 50 लाख खर्च
पुणे : बहुजननामा ऑनलाइन - देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या कारचा अपघात झाला. त्यावेळी आलेल्या आजारपणातून बरे होण्यासाठी विवाहितेने तीन वर्ष ...