Satara News : जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान; प्रशासन सज्ज January 14, 2021 0 बहुजननामा ऑनलाइन टीम - सातारा जिल्ह्यातील ८७८ पैकी ६५२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी (Administration ...