Video : अजय-कोजोल समोरच सलमाननं केला मोठा खुलासा, म्हणाला – ‘लहानपणीच्या प्रेमिकेनं आता माझे ‘नातू-नात’ तुझे फॅन असल्याचं सांगितलं’
बहुजननामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते त्यांच्या लग्नाच्या बातमीची वाट पाहत आहेत. चाहत्यांना सलमानला घोडीवर चढताना बघायचं आहे. ...