Pune News : आर्थिक व्यवहारामुळे फ्लेक्सवरील कारवाईला ‘ब्रेक’; तक्रार करणारांना धमकी, पालिकेतील अतिक्रमण विभागाचा प्रताप
बहुजननामा ऑनलाइन टीम - हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारामुळे फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर कारवाई केली जात ( action on ...