जादा भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई, पुणे RTO कडून दरपत्रक जाहिर September 17, 2020 0 बहुजननामा ऑनलाईन पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोना संकट काळामध्ये रुग्णवाहिकेला मागणी वाढल्याने रुग्णवाहिका ...