ACB Trap On Police Inspector | पोलीस निरीक्षक मुरलीधर करपेसह तिघांवर गुन्हा दाखल ! वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लाच मागण्याचे प्रोबेशनरी PSI ला प्रशिक्षण?, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मागितले 10 ग्रॅम सोन्याचे कॉईन आणि 65 हजार रुपयांची लाच
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ACB Trap On Police Inspector | फसवणुक झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी लाच घेतल्यानंतर गुन्हा ...