महाविकास आघाडीला ‘सुरुंग’ ! अब्दुल सत्तारांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा, आमदारकी सोडणार का ? January 16, 2020 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - अलीकडेच झालेल्या खातेवाटपानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा ...